सरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा कायदे

सरकारी  कर्मचाऱ्यांना सुरक्षा कायदे


सरकारी कर्मचा-यांना सुरक्षा प्रदान करण्या

साठी करण्यात आलेले भारतीय दंड संहिता कायदे.

1⃣ सरकारी कामात अडथळा आनणे.(IPC 353 )-२ वर्ष सश्रम कारावास


2⃣ सरकारी कर्मचाऱ्यांची वाद घालणे.किंवा अपशब्द वापरणे.(IPC. 504)-२ वर्ष सश्रम कारावास


3⃣ सरकारी कर्मचाऱ्यास धमकी देणे.(IPC 506)-३ ते ७ वर्ष सश्रम कारावास


4⃣ सरकारी कर्मचाऱ्यास मारहाण करणे (IPC 232&333)-३ ते १० वर्ष सश्रम कारावास.


5⃣ सरकारी कर्मचाऱ्यास खंडणी मागणे/ब्लॅकमेल करणे.(IPC 383,384,386)-२ ते १० वर्ष सश्रम कारावास.


6⃣ सरकारी कार्यालयात जोरजबरदस्तीने प्रवेश/परवानगीशिवाय प्रवेश (IPC 427)- २ वर्ष सश्रम कारावास.


7⃣ सरकारी मालमत्तेस नुकसान करणे.(IPC 378,379)- ३ वर्ष सश्रम कारावास.


8⃣ सरकारी मालमत्तेची/दस्तावेजाची चोरी करणे.( IPC 378,379)-३ वर्ष सश्रम कारावास.


9⃣ सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे.(IPC 378,379)- ३ वर्ष सश्रम कारावास.


 सरकारी कार्यालयावर किंवा आवारात अनधिकृतरित्या नुकसानासाठी/हिसंक जमाव गोळा करणे.(IPC 141,143)- ६ महिण्यापासुन २ वर्षापर्यंत सश्रम कारावास.


 सरकारी कार्यालयात कामकाजात अर्वाच्च किंवा गोंधळ करुन अडथळा निर्माण करणे.(IPC 146,148,150)- ६ महिण्यापासुन २ वर्षापर्यंत सश्रम कारावास.

जनहितार्थ माहिती - एखादा बदल होऊ शकतो.खात्री करुन घ्यावी.


पोस्ट सौजन्य - महाराष्ट्र अॅडमीन पॅनल.

Post a Comment

0 Comments