सामान्य ज्ञान परीक्षा - गणित

सामान्य ज्ञान परीक्षा - गणित

सदरची टेस्ट ही विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेकरिता खूप उपयोगी आहे. हि टेस्ट इ.२ ते ४ च्या विध्यार्थ्यासाठी उपयुक्त आहे.
  1. 9731 हि संख्या विस्तारित रुपात लिहा.

  2. 1000+300+70+9
    7000+900+30+1
    9000+700+30+1
    9000+300+700+10

  3. खालील पैकी कोणत्या संखेला 3 ने पूर्ण भाग जातो ?

  4. 11
    21
    31
    41

  5. 1 ते 50 पर्यंतच्या एकूण किती मूळ संख्या आहेत ?

  6. 17
    25
    15
    12

  7. 50 रुपयात 50 पैशांची किती नाणी येतील ?

  8. 10
    50
    100
    25

  9. दीड मीटर म्हणजे ------- सेंटीमीटर

  10. 15
    150
    1500
    1.5

  11. 23 नंतर येणारी 7 वी समसंख्या कोणती ?

  12. 38
    30
    36
    34

  13. खालील पैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता ?

  14. 6/14
    9/14
    7/14
    11/14

  15. खालीलपैकी सर्वात लहान संख्या शोध ?.

  16. 468
    486
    469
    476

  17. 23 * 9 = ?

  18. 302
    1827
    206
    207

  19. 3, 2, 4, 0, या अंकापासून लहानात लहान संख्या तयार करा.

  20. 4203
    2403
    2034
    4023
धन्यवाद
आपला निकाल खालील बटनावर क्लिक करून पहा....!!

Post a Comment

2 Comments