शा.पो.आ. कॅल्क्युलेटर

नमस्कार मिञांनो

  शालेय पोषण आहार संदर्भात दैंनदिन ठेवावयाच्याज्ञनोंदीसाठी मा.श्री. संजय सर यांनी बनवलेले अतिशय उपयुक्त आणि प्रमाण आपल्यालासुध्दा बदलता येत असलेले साॅफ्टवेअर तयार केलेले आहे. हे साॅफ्टवेअर इ.१ ते ५ व ६ ते ८ साठी वेगवेगळे बनवलेले आहे. हे साॅफ्टवेअर डाउनलोड करुन आपला अमुल्य वेळ वाचवा.

शालेय पोषण आहार कॅल्क्युलेटर डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा