आधार कार्ड

आधार कार्ड

आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी इथे क्लीक करा.




आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी आधार पावती आवश्यक आहे.त्यावरील एनरोलमेंट नंबर ,दिनांक ,वेळ सुरूवातीला टाकवे.नंतर नाव टाकावे . मोबाईल नंबर टाकून get password वर क्लीक करावे .त्यानंतर एक opt नंबर येईल तो टाकून ok करा.आधार कार्ड डाउनलोड होईल .